आपली चावडी – 7/12 फेरफार नोटीस / स्टेटस

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने “आपली चावडी” नावाचं एक डिजिटल पोर्टल सुरू केलं आहे, ज्यावर आपण आपल्या गावातील जमीनसंबंधित महत्वाच्या फेरफार नोटिसेस पाहू शकता. यामध्ये 7/12 उतारा (सातबारा फेरफार), मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड फेरफार), मोजणी नोटिसेस, स्वामित्व नोटिसेस, eQJCourt नोटिसेस आणि पिक पाहणीची माहिती उपलब्ध आहे. आपली चावडी म्हणजे काय? पूर्वी जमिनीची खरेदी-विक्री झाल्यावर … Read more