मालमत्ता पत्रक (Property Card) म्हणजे काय? – अर्थ, फायदे, उपयोग आणि मालमत्ता पत्रक मिळवण्याची सोपी पद्धत

property card maharashtra

प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्ता पत्रक हे शहरी भागातील जमिनीसाठी एक महत्त्वाचा पुरावा असतो आणि प्रॉपर्टी कार्ड मध्ये आपल्या शहरातील जमिनीची सर्व माहिती, एकूण भूभाग तसेच इतर माहिती दिसत असते. प्रॉपर्टी कार्ड हे छोटे दस्तावेज दिसत असले तरी त्याची किंमत संपूर्ण प्रॉपर्टी एवढी असू शकते.

आपली चावडी – 7/12 फेरफार नोटीस / स्टेटस

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने “आपली चावडी” नावाचं एक डिजिटल पोर्टल सुरू केलं आहे, ज्यावर आपण आपल्या गावातील जमीनसंबंधित महत्वाच्या फेरफार नोटिसेस पाहू शकता. यामध्ये 7/12 उतारा (सातबारा फेरफार), मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड फेरफार), मोजणी नोटिसेस, स्वामित्व नोटिसेस, eQJCourt नोटिसेस आणि पिक पाहणीची माहिती उपलब्ध आहे. आपली चावडी म्हणजे काय? पूर्वी जमिनीची खरेदी-विक्री झाल्यावर … Read more