MH bhulekh या संकेतस्थळावरती तुम्हाला महाभुलेख विषयी माहिती प्राप्त होईल यामध्ये जमिनीचे विविध नवनवीन नियम तसेच अटी आणि ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा बघणे, मालमत्ता पत्रक क पत्रक तसेच आठ अ उतारा ऑनलाइन पद्धतीने कसा बघायचा याविषयीची माहिती प्राप्त होईल.
हे संकेतस्थळ फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेली आहे आणि हे कोणत्याही प्रकारच्या शासकीय किंवा निमशासकीय विभागाशी जोडलेले नाही यावरती फक्त माहिती देण्यात येते.
राज्यातील लाखो नागरिकांना फसवणूक होण्यापासून दूर करण्याकरिता महाभुलेख हे संकेतस्थळ एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे ज्यामध्ये नागरिकांना जमिनीची सर्व माहिती
मिळत असल्यामुळे जमिनीच्या नोंदी करणे सोपे झाले आहे व आपापसातील वाद कमी होण्यास सुरुवात झाली आहे.